वर्षाचे मराठी महिने बारा असतात परंतु दर तीन वर्षांनी एक महिना जास्त धरावा लागतो त्या तेराव्या महिन्याला अधिकमास म्हणतात हा अधिकमहिना धरण्याचे कारण काय ?
आपले शक संवत्सर सुमारे ३५४ दिवसांचे असते हे चांद्रमास वर्ष आहे आणि इंग्रजी ३६५ दिवसांचे वर्ष व भारतीय सौरवर्ष यांचा मेळ घालण्यासाठी दर तीन वर्षांनी (३२ महिने १६ दिवसांनी) हा तेरावा अधिकमास ठरवला आहे
दर महिन्याला सूर्य एक राशी संक्रमण करतो पण ह्या तेराव्या महिन्यात सूर्य संक्रमणच नसते म्हणून याला मलमास असेही म्हणतात या मासात लग्नकार्य आदी मंगलकार्ये करीत नाहीत
या अधिकमहिन्यात सूर्याचे कोणतेही राशीसंक्रमण नसते परंतू काही वर्षांनी असे घडते की एखाद्या महिन्याला सूर्य दोन राशींचे संक्रमण करतो त्या विशिष्ट महिन्याला क्षयमास म्हणतात
तो महिनाच त्या वर्षात पाळीत नाहीत ते वर्ष १२ - १=११ महिन्यांचे होईल म्हणून क्षयमास येणा-या वर्षात अधिकमहिने २ येतात म्हणजेच ११ + २ = १३ महिन्यांचे ते वर्ष होते या दोन महिन्यातील क्षयमासापूर्वीचा महिना मंगलकार्यास वापरत नाहीत
परंतु क्षयमासानंतर येणारा अधिकमास हा पुरुषोत्तममास म्हणुन पुण्यकर्मे करण्यास पवित्र समजला जातो
मराठी आठवडा : आठवडा या शब्दात जरी आठ हा शब्द येत असला तरी त्याचा कालावधी हा आठ नाही तर सात दिवसांचा असतो! एका आठवड्यातील सात दिवसांना क्रमाने रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार अशी नावे आहेत.
१) चैत्र मास = आरंभ दिन २२ मार्च = एकूण दिन संख्या ३०/३१ दिवस
२) वैशाख मास = आरंभ दिन २१ एप्रिल = एकूण दिन संख्या ३१ दिवस
३) ज्येष्ठ मास = २२ मे = ३१ दिवस
४) आषाढ मास = २२ जून = ३१ दिवस
५) श्रावण मास = २३ जुलै = ३१ दिवस
६) भाद्रपद मास = २३ ऑगस्ट = ३१ दिवस
७) आश्विन मास = २३ सप्टेंबर = ३० दिवस
८) कार्तिक मास = २३ ऑक्टोबर = ३० दिवस
९) मार्गशीर्ष मास = २२ नोव्हेंबर = ३० दिवस
१०) पौष मास = २२ डिसेंबर = ३० दिवस
११) माघ मास = २१ जानेवारी = ३० दिवस
१२) फाल्गुन मास = २० फेब्रुवारी = ३० दिवस

आठवडा म्हणायचे कारण - सोमवार नंतर पुढचा सोमवार ८ दिवसानी येतो, math logic
ReplyDeleteआवडल!
ReplyDeleteछान माहिती 🌹
ReplyDeleteमाहिती छान आहे
ReplyDeleteNice information
ReplyDelete👌
ReplyDeleteVery nice info
ReplyDelete